का कुणास ठाऊक...
कधी वाटते काही बोलावे.....पण शब्दच सुचत नाही.
का कुणास ठाऊक...
कधी वाटते काही लिहावे.....पण शब्दच सुचत नाही.
का कुणास ठाऊक...
कधी वाटते काही सांगावे.....पण शब्दच सुचत नाही.
का कुणास ठाऊक...
कधी वाटते काही मांडावे.....पण शब्दच सुचत नाही.
का कुणास ठाऊक...
कधी वाटते हे तर फार सोप आहे.....पण नेमकं तेव्हाच ते जमत नाही.
म्हणूनच म्हणतो .....का कुणास ठाऊक!!!
No comments:
Post a Comment