मैत्री दिन!!!
आज १ ऑगस्ट, या महिन्याचा पहिला रविवार, दर वर्षी प्रमाणे आज सगळे मैत्री दिन (Friendship Day) साजरा करेल. आपल्याकडे दिवस कोणी गेल्यावर घालतात... मग मित्र जिवंत असताना कसला दिवस पाळतात ते मला आता पर्यंत कळले नाही..... मैत्र.... ज्याला अर्थ कळला तोच खरा मित्र, एवढे पुरेस नाही का ?? त्यासाठी काही दिवस घालायची खरच गरज आहे का ?? जर मैत्रीची आठवणच करून दयायची असेल तर ती मैत्री कसली.
तरीही माझा तर्फे सर्व मित्रांना या मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्या..!!!
No comments:
Post a Comment