क्षणभर विश्रांती..... नक्कीच हवी असते. या व्यस्त जीवनात काही गोष्टीनचा विचार करण्यासाठी खरच हवी असते... क्षणभर विश्रांती...!!! ...खरच पहा जरा घेउन क्षणभर विश्रांती; अणि विचार करा त्या प्रश्नांचा , जे सुरु होतात 'क' पासून. उदाहरनार्थ.. का? कशासाठी? कुणासाठी? कधी? कुठे? अणि किती? इत्यादी.... फ़क्त हे सगळे प्रश्न स्वता:ला करा.
खरच कळेल ....किती गरज आहे क्षणभर विश्रांतीची...!
No comments:
Post a Comment